Red Banana : लाल केळी शेतकऱ्यांसाठी फायदेशीर आहे का?

Team Agrowon

सामान्य पिवळ्या केळीपेक्षा लाल केळीचे दर जास्त आहेत. प्रति किलो ५० ते १००  रुपयांपर्यंत लाल केळीची विक्री होते. 

Red Banana | Agrowon

 प्रत्येक घडामध्ये ८० ते १०० केळी असतात. घडाचे वजन सुमारे १३ ते १८ किलोपर्यंत भरत.

Red Banana | Agrowon

महाराष्ट्रात लाल केळीची लागवड ठाणे, सोलापूर परिसरात आढळते. 

Red Banana | Agrowon

सध्या उत्तर प्रदेशातील राज्यांमध्येही या केळीची लागवड होऊ लागली आहे. 

Red Banana | Agrowon

लागवड प्रामुख्याने सेंद्रिय पद्धतीनं होते. त्यामुळे उत्पादन खर्चात बचत होते. 

Red Banana | Agrowon

रोज एक लाल केळी खाल्ल्याने शरीराला आवश्यक फायबरचा पुरवठा होतो. मधुमेहाचा धोकाही कमी होतो. 

Red Banana | Agrowon
Calf Management | Agrowon