Credit Card UPI : क्रेडिट कार्डने UPI पेमेंट करणे आणखी सोपे, फाॅलो करा या सोप्या टिप्स

Team Agrowon

UPI व्यवहार

ग्राहक आता त्यांच्या डेबिट कार्डासह क्रेडिट कार्डद्वारेही UPI व्यवहार करू शकतात

upi payment | agrowon

अॅक्सिस सहावी बँक

UPI सेवा सुरू करणारी अॅक्सिस बँक भारतातील सहावी बँक ठरली आहे.

upi payment | agrowon

यापूर्वी या बॅंकाची सेवा

यापूर्वी पंजाब नॅशनल बँक, युनियन बँक ऑफ इंडिया, इंडियन बँक, एचडीएफसी बँक आणि कॅनरा बँक यांनी ही सेवा सुरू केली आहे.

upi payment | agrowon

कार्ड UPI अॅपशी लिंक

क्रेडिट कार्डद्वारे UPI व्यवहार करण्यासाठी ग्राहकांना त्यांचे क्रेडिट कार्ड UPI अॅपशी लिंक करावे लागेल.

upi payment | agrowon

शेवटचे सहा अंक

शेवटचे सहा अंक आणि कालबाह्यता तारीख टाकून तुम्ही तुमचे क्रेडिट कार्ड UPI शी लिंक करू शकता.

upi payment | agrowon

असे करावे पेमेंट

तुम्हाला ज्या व्यक्तीला पैसे द्यायचे आहेत त्याचा QR कोड स्कॅन करा आणि पेमेंट विभागात UPI आयडी टाकून पेमेंट करावे

upi payment | agrowon

थर्ड पार्टी UPI अॅप

तुम्हाला थर्ड पार्टी UPI अॅप (BHIM, Paytm आणि Mobikwik) शी बॅंकेचे क्रेडिट कार्ड लिंक करणे आवश्यक आहे.

upi payment | agrowon

मोठे नुकसान

केवळ विश्वसनीय प्लॅटफॉर्मवरून ऑनलाइन शॉपिंग करा. प्रलोभनांकडे कधीही लक्ष देऊ नका. अज्ञात लिंकवर क्लिक करू नका. अन्यथा मोठे नुकसान सोसावे लागेल.

upi payment | agrowon
animals care | agrowon