Malegaon Khandoba : माळेगावात खंडोबाची आजपासून यात्रा

Team Agrowon

दक्षिण भारतात प्रसिद्ध असलेल्या श्री क्षेत्र माळेगाव (ता. लोहा) येथील खंडोबा यात्रा आजपासून (ता. २२) सुरू होईल.

Khandoba | Agrowon

पाच दिवस चालणाऱ्या या यात्रेत विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे.

Khandoba | Agrowon

गेल्या दोन वर्षात कोरोना संसर्गामुळे यात्रेचे मोठ्या प्रमाणात आयोजन झाले नव्हते.

Khandoba | Agrowon

यंदा मात्र मोठ्या उत्साहात यात्रा होईल. त्यामुळे जिल्हा प्रशासनही सज्ज झाले आहे.

Khandoba | Agrowon

माळेगाव यात्रेत दरवर्षी पशुधनाचे प्रदर्शन भरविण्यात येते. यात लालकंधारी, देवणी, खिल्लार आदी गायवर्गातील जातिवंत पशुधन येतात.

Khandoba | Agrowon

यंदा राज्यात लम्पी स्कीनमुळे जिल्हा प्रशासनाने माळेगाव यात्रेत पशुधनाला बंदी घातली आहे. 

Khandoba | Agrowon
cta image | Agrowon