Jowar Bajri Rate : बाजरीसह ज्वारीचे दर वधारले

टीम ॲग्रोवन

मुंबई कृषी उत्पन्न बाजार (Mumbai APMC) समितीमधील घाऊक बाजारात बाजरी व ज्वारीच्या दरात (Jowar Bajri Rate) वाढ झाली आहे.

Jowar Bajari | Jowar Bajri Rate

बाजरीच्या दरात (Bajri Rate) गतवर्षीच्या तुलनेत आठ रुपयांनी तर ज्वारीचे दर (Jowar Rate) प्रतिकिलो सहा रुपयांनी वाढले आहेत.

Jowar Bajari | Jowar Bajri Rate

सध्या गव्हाचे दर स्थिर आहेत. तांदळाचे दरही एक-दोन रुपयांनी वाढले आहेत. ज्वारी, बाजरीच्या दरात वाढ झाल्यामुळे भाकरी आता महागली आहे.

Jowar Bajari | Jowar Bajri Rate

गतवर्षी बाजरीचे दर प्रतिकिलो २२ रुपये होते, मात्र यंदा दरात आठ ते १० रुपयांची वाढ झाली असून दर्जानुसार ३० रुपये किलोने विकली जात आहे.

Jowar Bajari | Jowar Bajri Rate

सध्या बाजरीची आवक कमी असल्यामुळे दरात वाढ झाली आहे. जानेवारीमध्ये नवीन माल येण्यास सुरुवात झाल्यानंतर बाजरीच्या दरात घसरण होईल, असे व्यापाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे.

Jowar Bajari | Jowar Bajri Rate
cta image | Agrowon