Jowar Importance : विविध पौष्टिक गुणधर्मांनीयुक्त ज्वारी

Team Agrowon

ज्वारीमध्ये उच्च पौष्टिक मूल्य असते, ज्यामध्ये उच्च प्रमाणात असंतृप्त चरबी, प्रथिने, तंतूमय घटक आणि फॉस्फरस, पोटॅशियम, कॅल्शिअम आणि लोह यांसारखी खनिजे आणि जीवनसत्त्व बी-१ बी-२, बी-३ भरपूर प्रमाणात आढळते.

Jowar Importance | Agrowon

ज्वारीमध्ये ब्लूबेरी आणि डाळिंबांपेक्षा जास्त अँटीऑक्सिडंट्स असतात. ज्वारी चयापचय सुधारण्यास मदत करते. ज्वारीत असलेले तंतूमय घटक हृदयासाठी उत्तम असते.

Jowar Importance | Agrowon

शरीरातील घातक कोलेस्ट्रॉल एलडीएल कमी करते. यामुळे हाडे बळकट होतात. ज्वारी खाणे कर्करोगाची शक्यता कमी करते. यात असलेले तंतूमय घटक मधुमेहासाठी फायदेशीर असते.

Jowar Importance | Agrowon

सेलिआक आजार असलेल्या लोकांसाठी, वजन कमी करण्यासाठी ग्लूटेन मुक्त आहार असलेल्या लोकांसाठी ज्वारी हा एक उत्कृष्ट पर्याय आहे.

Jowar Importance | Agrowon

मधुमेहींसाठी आणि वजन कमी करू पाहणाऱ्यांसाठी ज्वारी हा उत्तम आहार पर्याय मानला जातो. ज्वारी हळूहळू पचते, त्यामुळे रक्तातील साखरेची पातळी राखून ठेवते.

Jowar Importance | Agrowon

संपूर्ण गव्हाच्या तुलनेत ज्वारीचा ग्लायसेमिक इंडेक्स कमी असतो. अशा प्रकारे, रक्तामध्ये ग्लुकोज सोडण्यास अधिक वेळ लागतो आणि रक्तातील साखरेची पातळी राखते.

Jowar Importance | Agrowon
South Cost Botanic Garden | Dr. Vyankatrao Ghorpade