Ukraine Dam : 'काखोव्का' धरण फुटलं; युक्रेनमधली ८० गावं बुडाली...

Team Agrowon

सर्वात मोठा जलविद्युत प्रकल्प

दक्षिण युक्रेनमध्ये एक मोठा जलविद्युत धरण (काखोव्का) फुटल्याने ८० गावे पाण्याखाली गेली.

Kakhovka Dam

अनेक घर पाण्याखाली

डनिप्रोच्या काठावरील 1,800 हून अधिक घरे पाण्याखाली गेली आहेत आणि सुमारे 1,500 लोकांना स्थलांतरित करण्यात आले आहे.

Kakhovka Dam

जीव वाचवण्यासाठी

आपला जीव वाचविण्यासाठी शेकडो लोकांना त्यांची घरे सोडून जावे लागले

Kakhovka Dam

शेती आणि विजेवर मोठा परिणाम

काखोव्का धरण या परिसरातील लाखो लोकांसाठी महत्त्वाचा जलस्रोत आहे. पण आता हे धरण फुटल्याने तेथील शेती आणि विजेचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.

Kakhovka Dam

छतावर रात्र

डनिप्रोच्या किनाऱ्यावरील अधिक सखल भागात पाणी भरलयाने अनेक स्थानिकांनी भीतीने छतावर रात्र काढली.

Kakhovka Dam

३०० प्राण्यांचा मृत्यू

नदीकाठावरील काझकोवा डिब्रोवा प्राणीसंग्रहालय पुरात पूर्णपणे बुडाले असून सर्व 300 प्राण्यांचा मृत्यू झाला आहे.

Kakhovka Dam

अनेक शहरांना धोका

त्यामुळे 80 शहरे आणि गावांमध्ये पुराचा धोका निर्माण झाला आहे.

Kakhovka Dam

रशिया जबाबदार

युक्रेनचे अध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांनी धरण फोडण्यास रशियाला जबाबदार धरले.

Kakhovka Dam
monsoon season | agrowon