Wheat Sowing : गहू पेरणी करण्यापूर्वी या गोष्टी लक्षात ठेवा?

Team Agrowon

वेळेवर पेरणीसाठी हेक्टरी १०० ते १२५ किलो बियाणे वापरावे.

Wheat Sowing | Agrowon

बागायती गव्हासाठी पाण्याचा चांगला निचरा होणारी, भारी व खोल जमिनीची निवड करावी. 

Wheat Sowing | Agrowon

शक्यतो हलक्या जमिनीत गहू घेण्याचे टाळावे.

Wheat Sowing | Agrowon

बागायती गव्हाची पेरणीसुद्धा उशिरा करता येते. परंतु वेळेवर पेरणी केलेल्या गव्हापेक्षा उत्पादन कमी येते.

Wheat Sowing | Agrowon

उशिरा पेरणीसाठी हेक्टरी १२५ ते १५० किलो बियाणे वापरावे.

Wheat Sowing | Agrowon
cta image | Agrowon