Sugarcane Crop : उस खोडवा ठेवताना या गोष्टी लक्षात ठेवा

Team Agrowon

ऊस तोडणीनंतर उसाच्या बुडख्यावर असलेले पाचट बाजूला सरीमध्ये लोटावं व उसाचे बुडखे मोकळे करावेत जेणेकरून त्यावर सूर्यप्रकाश पडून येणारे नवीन कोंब जोमदार येतील.

Sugarcane Crop | Agrowon

उसाचे बुडखे मोठे राहिल्यास ते जमिनीलगत धारदार कोयत्याने छाटून घ्यावेत त्यामुळे जमिनीखालील कोंब फुटण्यास वाव मिळतो व फुटव्यांची एकूण संख्या वाढते.

Sugarcane Crop | Agrowon

उसाला रासायनिक खतांची मात्रा फेकून देऊ नये.

Sugarcane Crop | Agrowon

खोडवा व्यवस्थापनासाठी ट्रॅक्टरचलित पाचट कुट्टी, बुडखे छाटणी, बगला फोडणे, खते देणे इत्यादी कामे सोपी झाली आहेत.

Sugarcane Crop | Agrowon

शेतात सरीमध्ये ठेवलेल्या पाचटावर प्रतिहेक्टरी ८० किलो युरिया व १०० किलो सिंगलसुपर फॉस्फेट टाकावे. पाचट कुजवीणारे जिवाणू संवर्धन ओलसर मातीमध्ये मिसळून सम प्रमाणात पाचटावर पसरून टाकाव.

Sugarcane Crop | Agrowon

पाचट कुजवण्यासाठी नत्र, स्फुरद आणि पाचट कुजविणाऱ्या जिवाणूंची गरज असते.

Sugarcane Crop | Agrowon
Animal Care | Agrowon