Farmpond : शेततळ्याला आस्तरिकरण करताना या बाबी लक्षात ठेवा?

Team Agrowon

अस्तरीकरणासाठी वापरण्यात येणारा प्लॅस्टिक कागद आयएसआय माणक प्रमाणे असावा. बांधापासून तळ्याच्या सर्व बाजूने १.५ बाय १.५ बाय १.५ चा चर खेदून घ्यावा. 

Farm Pond | Agrowon

शेततळ्याला कुंपण घालणे अत्यावश्यक आहे. कुंपण नसल्यास वन्य प्राण तलावात शिरण्याचा व अपघात होण्याचा धोका असतो. 

Farm Pond | Agrowon

खोदाई पूर्ण झाल्यावर शेततळ्यातील साफसफाई व प्लॅस्टिक फिल्म अस्तरीकरणास योग्य तळ,सर्व बाजू उतार व माथा इत्यादींचे ड्रेसिंग, फिनिशिंग करावे.

Farm Pond | Agrowon

पाण्याच्या वजनामुळे प्लॅस्टिक फिल्म खाली घसरणार नाही याची काळजी घ्यावी.

Farm Pond | Agrowon

फिल्म शेततळ्याच्या काठापासून बंद करून संपूर्ण शेततळ्यात बसवावी.

Farm Pond | Agrowon

फिल्ममुळे शेततळ्यात साठवलेले पाणी जमिनीमध्ये मुरत नाही.

Farm Pond | Agrowon
Jowar harvesting | Agrowon