Khava Making : धाप, दाणेदार आणि पिंडी खवा कसा तयार करायचा?

Team Agrowon

पिंडी खव्यात साधारणत ३१-३३ टक्के आर्द्रता असुन तो बांधीव, एकजीव आणि मऊ होतो.

Khava Making | Agrowon

दानेदार खवा- तयार करताना  शेवटच्या टप्प्यात साधारणतः ०.१  टक्के सायट्रिक आम्ल टाकल्यास तो अधिक कणीदार बनतो आणि कणांचा आकार मोठा होतो. त्यास दाणेदार खवा म्हणतात.

Khava Types | Agrowon

धाप खवा तयार होताना सुरूवातीला कणीदार आणि मऊ घट्ट गोळा तयार होतो.

Khava Making | Agrowon

खव्यापासून बनविलेले विविध पदार्थ लोकप्रीय आहेत.

Khava Making | Agrowon

खव्यापासून बनविलेल्या विविध पदार्थांना जास्त मागणी आहे.

Khava Making | Agrowon
cta image | Agrowon