Khillar Breed : शर्यतीसाठी तयार खिल्लार!

Team Agrowon

खिल्लार चे प्रकार

खिल्लारच्या ४ उपजाती पाहायला मिळतात – आटपाडी महाल, म्हसवड, थिल्लारी, नकली खिल्लार

Khillar Breed | Amit Gadre

खिल्लार जातीची वैशिष्ट्ये

तलवार आकारातील लांब टोकदार शिंगे, पांढरा रंग, मजबूत बांधा हे या जातीची सहज दिसून येणारी वैशिष्ट्ये आहेत

Khillar Breed | Amit Gadre

खिल्लारची ठेवण

लहान व टोकदार कान. बैल चपळ, जलद व शेतीकामासाठी उत्तम असतात.

Khillar Breed | Amit Gadre

दुष्काळी जात

ही दुष्काळी जात मानली जाते. शेतीच्या कामासाठी खिल्लार बैल वापरले जातात.

Khillar Breed | Amit Gadre

आढळ

मुख्यतः पश्चिम महाराष्ट्रात सांगली, सातारा,सोलापूर आणि लगतचा कर्नाटकाचा भागात ही जात आढळते.

Khillar Breed | Amit Gadre

शर्यतीसाठी वापर

शर्यतीसाठीही खिल्लार जातीचा वापर केला जातो.

Khillar Breed | Amit Gadre
Irrigation | Agrowon