Lal Kandhari : महाराष्ट्राचे भूषण लाल कंधारी

Team Agrowon

 लाल कंधारी गाईला दुष्काळी जात मानली जाते.

Lal Kandhari | Agrowon

या जातीच्या गाई चा रंगात गडद लाल रंग असून फिकट ते  अतिशय गडद अशी व्हरायटी देखील पाहायला मिळते.

Lal Kandhari | Agrowon

लाल कंधारी चा उगम नांदेड मधील कंधार तालुक्यातील मानला जातो. 

Lal Kandhari | Agrowon

ही गाय लखल बुंधा या नावानेही ओळखले जाते. 

Lal Kandhari | Agrowon

शेतीच्या कामामध्ये या जातीच्या बैलांचा उपयोग केला जातो.  

Lal Kandhari | Agrowon

मराठवाड्यात बऱ्याच ठिकाणी शेतीकामासाठी लाल कंधारी जातीचे बैल वापरले जातात.

Lal Kandhari | Agrowon
Chana Rate | Agrowon