Ice Apple : उन्हाच्या काहिलीत ताडगोळ्यांचा थंडावा

Team Agrowon

उन्हाच्या काहिलीपासून शरिराला थंडावा मिळावा, यासाठी आपण कलिंगड. द्राक्षे, फणस, शहाळे यासारख्या फळे खातो.

Ice Apple | Agowon

या फळांप्रमाणेच Ice Apple म्हणजेच ताडगोळे हे फळही शरिराला थंड ठेवते. ताडगोळे हे नैसर्गिक पाणी असलेलं एक फळ आहे. त्याच्या जेली सारख्या मऊ गरात भरपूर पाणी असते.

Ice Apple | Agrowon

नारळाप्रमाणे थंडगार आणि जेली सारखे दिसणारे हे फळ अतिशय गुणकारी आणि आरोग्यदायी आहे. ताडगोळे खाण्यामुळे तुमच्या शरीराला भरपूर पाणी मिळते.

Ice Apple | Agrowon

ताडगोळे हंगामी फळ असल्यामुळे ते फक्त याच दिवसांत मिळते.

Ice Apple | Agrowon

ताडगोळ्यामध्ये व्हिटॅमिन्स, मिनरल्स, लोह, झिंक, पोटॅशिअम, फॉस्फरस, कॅल्शिअम असे अनेक गुधर्म असतात.

Ice Apple | Agrowon

उन्हाळ्यात शरीराला थंडावा देण्यापासून ते रोग प्रतिकार शक्ती वाढविण्यासारखे अनेक फायदे यामुळे होतात.

Ice Apple | Agrowon

विशेष म्हणजे मधुमेही अथवा ह्रदय विकार असलेली माणसंही ताडगोळे खाऊ शकतात.

Ice Apple | Agrowon
Flamingo Bird Sanctuary | Agrowon