Jaljeevan Mission : 'जलजीवन मिशन' योजनेत काय झाला आहे गैरव्यवहार?

Team Agrowon

सांगोला तालुक्यातील काही गावांमध्ये जलजीवन मिशनची कामे न करताच ठेकेदाराला देयके अदा केल्याच्या आरोपाची चौकशी पूर्ण झाली आहे.

Jaljeevan Mission | Agrowon

बेकायदेशीररीत्या कामांना मान्यता दिल्याचे निदर्शनास आले आहे.

Jaljeevan Mission | Agrowon

जलजीवन मिशनच्या कामात मोठा भ्रष्टाचार झाल्याची तक्रार शेतकरी कामगार पक्षाचे नेते बाबा कारंडे यांनी केली होती.

Jaljeevan Mission | Agrowon

काम करणाऱ्या समितीची चौकशी पूर्ण झाली असून, समितीच्या या अहवालात काही गंभीर बाबी समोर आल्या आहेत.

Jaljeevan Mission | Agrowon

ग्रामपंचायत स्तरावर चर्चेशिवाय बिले अदा करू नये, या अटीचे उल्लंघन करण्यात आले आहे.

Jaljeevan Mission | Agrowon

टेंडर अटीमध्ये ६० टक्के बिल अदा करण्याची अट असताना ८० टक्के बिले अदा केली गेली आहेत.

Jaljeevan Mission | Agrowon

जलजीवन मिशनच्या कामासाठी भरण्यात आलेल्या निविदा या ठेकेदार आणि अधिकारी यांनी मॅनेज करून भरल्या आहेत.

Jaljeevan Mission | Agrowon

तसंच ज्या मूळ ठेकेदाराला काम मिळाले आहे. त्याच्याच खात्यावर इतर दोन ठेकेदारांची रक्कम जमा करण्यात आल्याचे यात उघड झाले आहे.

Jaljeevan Mission | Agrowon
Lal Kandhari | Agrowon