Safflower Aphids : करडईवरील मावा किडीचे व्यवस्थापन

Team Agrowon

झाडाच्या शेंड्यावर, बोंडाच्या देठावर, कोवळ्या पानांच्या शिरांवर, पानाच्या मागील बाजूस खोडावर आणि फांदीवर मावा किडीचा प्रादुर्भाव आढळतो.

Safflower Aphids | Agrowon

ही कीड सोंडेद्वारे झाडातील अन्नरस शोषतो.

Safflower Aphids | Agrowon

फुलोरावस्थेत जास्त प्रादुर्भाव दिसून येतो. त्यामुळे फुले व बोंडे कमी लागतात.

Safflower Aphids | Agrowon

फुलोरावस्थेत जास्त प्रादुर्भाव दिसून येतो. त्यामुळे फुले व बोंडे कमी लागतात.

Safflower Aphids | Agrowon

अधिक प्रादुर्भावामध्ये झाडे वाळतात. परिणामी, झाडाच्या वाढीवर विपरीत परिणाम होऊन उत्पादनात घट येते.

Safflower Aphids | Agrowon

अन्नरस शोषण करताना कीड साखरेसारखा चिकट द्रव स्रवते. त्यावर काळ्या बुरशीची वाढ होते. त्यामुळे झाडाच्या अन्ननिर्मिती प्रक्रियेत बाधा येते.

Safflower Aphids | Agrowon

किडीने झाडाचा बराचसा भाग व्यापून टाकल्याने ती काळसर दिसतात.

Safflower Aphids | Agrowon
cta image