Poultry Management : कोंबड्यांतील उष्माघात रोखाण्यासाठी काय कराल?

Team Agrowon

खाद्य दिल्यानंतर साधारणतः अर्धा ते दीड तासात कोंबड्यांच्या शरीर तापमानात वाढ होते. यामुळे त्यांच्यावरील उष्णतेचा ताण वाढतो, म्हणून दुपारचं खाद्य देणं टाळावं.

Poultry Management | Agrowon

खाद्य दिल्यानंतर साधारणतः अर्धा ते दीड तासात कोंबड्यांच्या शरीर तापमानात वाढ होते. यामुळे त्यांच्यावरील उष्णतेचा ताण वाढतो, म्हणून दुपारचं खाद्य देणं टाळावं.

Poultry Management | Agrowon

लसीकरण सकाळी ८ च्या अगोदर अथवा संध्याकाळी ७ नंतर करावं.

Poultry Management | Agrowon

कोंबडीचे वजन १.५ किलो च्या आसपास झाल्यावर त्यांना दुपारच्या म्हणजेच ११ ते ५ या वेळेत खाद्य देऊ नये. त्याकरिता खाद्य भांडी वरती करून ठेवावीत.

Poultry Management | Agrowon

शेडमधील कोंबड्यांची संख्या किमान १० टक्क्यांनी कमी करावी.

Poultry Management

कोंबड्यांना थंड, स्वच्छ, ताजे पिण्यायोग्य पाणी मुबलक प्रमाणात पुरवावे.

Poultry Management