Rabbi Onion : रब्बी कांद्याच्या रोपवाटिकेचे व्यवस्थापन

Team Agrowon

रब्बी कांद्यासाठी, भीमा किरण, भीमा शक्ती, ॲग्रीफाउंड लाइट रेड, एन.एच.आर.डी.एफ. लाल-३, एन.एच.आर.डी.एफ. लाल-४ या पैकी योग्य त्या जातीची निवड करावी.

rabi onion nursery | Agrowon

आपल्याकडे सामान्यतः सपाट वाफ्यामध्ये रोपवाटिका केली जाते. मात्र अशा वाफ्यात पाणी देतेवेळी पाण्यासोबत एका टोकापासून दुसऱ्या टोकाकडे बियाणेही वाहून जाण्याची शक्यता असते.

Management of rabi onion nursery information | Agrowon

हंगाम आणि मातीच्या प्रकारानुसार रोपवाटिकेसाठी वाफे बनवणे आवश्यक असते.

rabi onion Varieties | Agrowon

एक हेक्टर कांदा लागवडीसाठी साधारणतः ५ गुंठ्यांची रोपवाटिका पुरेशी असते.

rabi onion nursery | Agrowon

जमीन योग्य उतार, उत्तम निचऱ्याची असल्यास रब्बी रोपवाटिकेसाठी सपाट वाफा पद्धतीचा अवलंब करता येतो.

rabi onion | Agrowon

एक हेक्टर क्षेत्रावर कांदा पुनर्लागवड करण्यासाठी ५-७ किलो बी पुरेसे होते.

rabi onion nursery | Agrowon

रोपवाटीकेपासूनच योग्य व्यवस्थापन केले तर कांद्याचे चांगले उत्पादन मिळते.

Management of rabi onion nursery | Agrowon

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

cta image | Agrowon