Mango Loss : आंब्याला वादळी पावसाचा फटका

Team Agrowon

यंदाच्या हंगामावर अवकाळीचे सावट असून, हवामान बदलामुळे यावर्षी झाडांना पालवी जास्त आणि मोहोर कमी लागला आहे.

Mango Loss | Agrowon

गेल्या दोन दिवसांत पडलेल्या पावसाने आलेला मोहोर गळाला आहे.

Mango Loss | Agrowon

आंब्याचा मोहर गळाल्यामुळे उत्पादक चिंतेत आहेत.

Mango Loss | Agrowon

पुणे जिल्ह्यातील पश्‍चिम घाट परिसरातील जुन्नर, खेड, आंबेगाव, मावळ, मुळशी, भोर, वेल्हा आदी तालुक्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर हापूस, केसर आणि राजापुरी या आंब्याची लागवड आहे.

Mango Loss | Agrowon

पुणे जिल्ह्यातील गावरान आंब्याची स्वतंत्र बाजारपेठ असून, कोकणातील आंब्याचा हंगाम मे च्या अखेरिस संपल्यानंतर या गावरान आंब्याचा हंगाम सुरू होतो.

Mango Loss | Agrowon

यंदाच्या हंगामावर जानेवारी-फेब्रुवारीपासून बदलत्या हवामानाचे संकट आहे.

Mango Loss | Agrowon

गेल्या दोन तीन दिवसांपासून ढगाळ वातावरण, पाऊस यामुळे मोहोर भिजला असून, बोराच्या आकाराच्या कैऱ्या गळून पडल्या आहेत.

Mango Loss | Agrowon

त्यातच फवारणीचा खर्च वाढाला असून पाऊस दोन-तीन दिवस राहणार असल्याने फवारणीदेखील करू शकत नाही.

Mango Loss | Agrowon
Mango | Agrowon