Bharat Jodo : मेधा पाटकर यांचा भारत जोडोत सहभाग

Team Agrowon

अकोल्यात पोहचल्यानंतर राहुल गांधी यांच्या यात्रेत मेधा पाटकर यांनी हजेरी लावली.

Rahul Gandhi | राहुल गांधी फेसबुक पेज

अकोला येथेही राहुल गांधी यांच्या यात्रेचं जंगी स्वागत केले.

Rahul Gandhi | राहुल गांधी फेसबुक पेज

प्रणिती शिंदे आणि इतर कॉँग्रेसचे नेत्यांनी जोडोला हजेरी लावली.

Rahul Gandhi | राहुल गांधी फेसबुक पेज

राहुल गांधी यांची प्रसन्न मुद्रा

Rahul Gandhi | राहुल गांधी फेसबुक पेज

मेधा पाटकर यांनी यात्रेत चालताना राहुल गांधी यांच्यासोबत चर्चा केली

Rahul Gandhi | राहुल गांधी फेसबुक पेज
cta image | Agrowon