Mix Crop : मिश्र पीक शेती फायद्याची

Team Agrowon

एकाच पिकाच्या भरोशावर राहण्यापेक्षा एकाच वेळेस दोन-तीन पिकांची मिश्र शेती केल्यास ती नक्कीच फायदेशीर होते.

Mix Crop | Agrowon

कोल्हापुरातील शेतकरी श्री महेश पाटील यांनी त्यांच्या पंधरा गुंठे शेतामध्ये जानेवारी २०२२ मध्ये शेवग्याची रोपे लावली आहेत.

Mix Crop | Agrowon

तसेच त्यांनी आंतरपीक म्हणून मिरची रोपे लावली मिरचीचा बहार संपल्यानंतर त्यांनी लगेच शेवगा रोपांची भरणी केली.

Mix Crop | Agrowon

दोन शेवग्याच्या रोपांच्या मध्ये हातकुरीने तीन किलो धने व तीन किलो मेथी पेरून घेतलेली आहे.

Mix Crop | Agrowon

शेवग्याचे उत्पादन सध्या चालू झालेले आहे सोबतच येत्या एक ते दीड महिन्यांमध्ये मेथी व कोथिंबीरचे उत्पादन चालू होईल.

Mix Crop | Agrowon

यावेळेस बोलताना महेश पाटील यांनी सांगितले एका वेळेस दोन तीन पिके घेतल्याने एका पिकाच्या उत्पन्नातून जमिनीच्या मशागतीचा व इतर खर्च निघतात.

Mix Crop | Agrowon

तसेच बाकीच्या पिकातून निव्वळ उत्पन्न मिळते.

Mix Crop | Agrowon

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

pollyhouse | Agrowon