Moringa Powder : पोषक घटकांनीयुक्त शेवगा पानांची पावडर

Team Agrowon

शेवग्यामध्ये कर्बोदके, प्रथिने, कॅल्शिअम, पोटॅशिअम, लोह, मॅग्नेशिअम, जीवनसत्त्व अ, सी व बी कॉम्प्लेक्स मोठ्या प्रमाणात आढळतात.

Moringa Powder Benefits | Agrowon

गाजरापेक्षा १० पट अधिक बीटा-कॅरोटीन असते. हे बीटा कॅरोटिन डोळे, त्वचा व रोगप्रतिकारतेसाठी फायद्याचे असते.   

Moringa Powder Benefits | Agrowon

शेवग्याच्या पानांमध्ये कॅल्शियम व ॲंटीऑक्सिडंट मोठ्या प्रमाणात आढळतात.   

Moringa Powder Benefits | Agrowon

१०० ग्रॅम भुकटीत दुधापेक्षा १७ पट अधिक कॅल्शियम व पालकापेक्षा २५ पट अधिक लोह असते. 

Moringa Powder Benefits | Agrowon

शेवग्याच्या पानांमध्ये क्लोरजेनिक ॲसिड असून, ते नैसर्गिकरीत्या चरबी कमी करण्याचे काम करते.   

Moringa Powder Benefits | Agrowon

शेवगा पानांच्या पावडरची कॅप्सुलदेखील बाजारात उपलब्ध आहे.

Moringa Powder Benefits | Agrowon
cta image | Agrowon