CMV Virus : ‘सीएमव्ही’च्या नियंत्रणासाठी सामूहिक प्रयत्नांची गरज

टीम ॲग्रोवन

ज्याप्रमाणे माणसाला कोरोनासह जीवन जगावे लागत आहे. तसेच केळीवरील सीएमव्ही रोगासह उत्पादन घ्यावे लागणार आहे 

CMV Virus | Agrowon

मात्र त्याच्या नियंत्रणासाठी केळी उत्पादक शेतकऱ्यांनी एकत्रित प्रयत्न करून या रोगाचा प्रभाव कमी करावा, असे मत राष्ट्रीय स्तरावरील विविध केळी तज्ज्ञांनी (Banana Expert)येथे व्यक्त केले.

CMV Virus 2 | Agrowon

फेडरेशन ऑफ हॉर्टिकल्चर असोसिएशन ऑफ इंडिया आणि अखिल भारतीय केळी उत्पादक महासंघ यांच्या वतीने

Banana Market | Agrowon

‘केळीवरील सीएमव्ही रोगाचे व्यवस्थापन’ या विषयावरील राष्ट्रीय कार्यशाळा येथील मराठा मंगल कार्यालयाच्या हॉलमध्ये नुकतीचे झाली.

CMV Virus | Agrowon

माजी फलोत्पादन आयुक्त डॉ. एच. पी. सिंग, त्रिची येथील राष्ट्रीय केळी संशोधन केंद्राचे प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. आर. सेल्वराजन, हे मत व्यक्त केले. 

CMV Virus | Agrowon

अखिल भारतीय केळी उत्पादक महासंघाचे अध्यक्ष भागवत पाटील अध्यक्षस्थानी होते.

Banana Leaf | Agrowon

डॉ. आर. सेल्वराजन म्हणाले, की केळीला यापुढे सीएमव्हीसह अन्य विषाणू रोगांसोबतच जगायचे आहे, या रोगाचे कायमचे उच्चाटन अशक्य आहे, 

Banana Leaf | Agrowon

केळी तज्ज्ञ पाटील यांनी सीएमव्हीबाबतच्या शेतकऱ्यांच्या विविध शंकांना उत्तरे दिली. 

CMV Leaf | Agrowon

गिलके, दोडके, काकडी, मका, चवळी, कापूस, टरबूज, खरबूज आदी पिकांची लागवड केळीजवळ करू नये

Banana Tree | Agrowon
cta image | Agrowon