Orange Export : संत्रा निर्यातीसाठी सवलतींची गरज

Team Agrowon

शेतकऱ्यांकडून निर्यात वाढल्यास हे अनुदान किंवा सवलतींमध्ये कपातीचे धोरण असावे, अशा प्रकारची मांडणी महाऑरेंजसह निर्यातदार व संत्रा उत्पादक शेतकऱ्यांनी केली.

Orange Export | Agrowon

निर्यातीमध्ये ग्रेडिंग, कोटिंग आणि आकर्षक बॉक्‍स पॅकिंग या सर्व बाबींचे महत्त्व आहे.

Orange Export | Agrowon

मुंबई ते नागपूर असा संत्रा कंटेनर पाठविण्याचा खर्च ७० हजार रुपयांचा खर्च होतो.

Orange Export | Agrowon

निर्यातीला खरंच चालना मिळावी, असे वाटत असेल तर कंटेनरची उपलब्धता अनुदानावर झाली पाहिजे.

Orange Export | Agrowon

संत्र्याची मागणी असलेल्या नवीन देशांचा शोध घेणे, नवे निर्यातदार तयार करण्याकरिता देखील पणनस्तरावरुन प्रयत्न होणे गरजेचे आहे.

Orange Export | Agrowon

आयातशुल्क वाढीमुळे त्यालाही मर्यादा आल्या आहेत. त्या पार्श्‍वभूमीवर निर्यातीला चालना मिळावी याकरिता पणन मंडळाने स्थापन केलेल्या अभ्यास समितीसमोर विविध मुद्दे मांडण्यात आले.

Orange Export | Agrowon

सुरुवातीला संत्रा प्रक्रियेच्या विविध टप्प्यांवर सवलती देण्याची गरज आहे. शेतकऱ्यांचा प्रतिसाद वाढल्यानंतर या सवलतींमध्ये कपात करता येईल.

Orange Export | Agrowon
cta image | Agrowon