Onion Fire : महिलांनी पेटवला कांदा

Team Agrowon

राज्यातील कांदा उत्पादक शेतकरी कांद्याचे दर कोसळल्याने संताप व्यक्त करत आहेत.

Onion Fire | Mukund Pingale

उत्पादन खर्चही वसूल होत नसल्याने नाशिक जिल्ह्यातील येवला तालुक्यातील शेतकरी कृष्णा डोंगरे यांनी कांदा पेटवून देत संताप व्यक्त केला.

Onion Fire | Mukund Pingale

६ मार्च रोजी सकाळी ११ वाजता डोंगरे यांनी कांदा पेटवून दिला.

Onion Fire | Mukund Pingale

कांद्याच्या प्रश्नाकडे केंद्र आणि राज्य सरकारचे लक्ष वेधण्यासाठी डोंगरे यांनी टोकाचे पाऊल उचले आहे.

Onion Fire | Mukund Pingale

डोंगरे यांनी शेतात सहकुटुंब एकत्र येत होळीचे औचित्य साधून दीड एकर क्षेत्रावरील कांद्याची होळी केली.

Onion Fire | Mukund Pingale

बाजारात कांद्याला मातीमोल भाव मिळत असल्याने त्यांनी हा निर्णय घेतला.

Onion Fire | Mukund Pingale

यावेळी डोंगरे यांच्या शेतात शेतकरी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. महिलांचा सक्रिय सहभाग यावेळी पाहायला मिळाला.

Onion Fire | Mukund Pingale
Crop Damage | Agrowon