Onion Processing : कांद्यावर प्रक्रिया होणं गरजेचं

Team Agrowon

 कांद्याचे दर काही वेळा चढे तर काही वेळा अत्यंत कमी होतात. यावर उपाय कांदा निर्जलीकरण हा किफायतशीर व फायद्याचा मार्ग आहे. 

Onion Processing | Agrowon

स्वादिष्ट चवीसोबत कांद्यामध्ये असलेला विशिष्ट झणझणीतपणामुळे, कांदा विविध पदार्थ व औषधी गुणधर्मांसाठी वापरला जातो. 

Onion Processing | Agrowon

फ्लुईडाइज्ड बेड ड्रायिंग, व्हॅक्युम मायक्रोवेव्ह ड्रायिंग, सोलार ड्रायिंग इ. निर्जलीकरण  तंत्राच्या मदतीने हवेचा वेग व तापमान नियंत्रित करून कांद्याचे मूल्यवर्धन केले जाते. 

Onion Processing | Agrowon

प्रक्रियायुक्त व मूल्यवर्धित कांद्याचे जागतिक बाजारपेठेत महत्त्व वाढत आहे.

Onion Processing | Agrowon

प्रक्रिया केलेल्या कांद्याला हॉटेल व्यावसायीकांकडून तसच परदेशात चांगली मागणी असते.     

Onion Processing | Agrowon

निर्जलीकरण प्रक्रियेदरम्यान कांद्यातील पाणी बाष्पाच्या स्वरूपात काढलं जातं. कांद्याचे सूक्ष्मजीवांपासून संरक्षण व्हावे यासाठी प्रक्रिया केली जाते.

Onion Processing | Agrowon
Chana | Agrowon