Punganur Cow : अडीच फुटी दुर्मिळ गाय, तिच्या दुधात आहे अद्भुत शक्ती

Team Agrowon

गाईचे संगोपन

भारतात अनेक वर्षांपासून गायीचे संगोपन सुरू आहे. अनेक शतकांपासून शेतकरी शेतीसोबतच गाय पाळत आहेत.

Punganur Cow | agrowon

देशी गायी नामशेष

भारतामध्ये गायच्या अनेक देशी जाती आहेत, त्या प्रत्येकाची स्वतःची खासियत आहे. पण अशा गायी आहेत त्यांच्या जाती नामशेष होत आहेत.

Punganur Cow | agrowon

सर्वात लहान गाय

पुंगनूर गाय या जगातील सर्वात लहान गाय आहेत. तिची उंची दोन ते तीन फुट आहे

Punganur Cow | agrowon

दुधात फॅट

दिसायला लहान असलेल्या या गायचे गुण इतर जातींपेक्षा बरेच वेगळे आहेत. या जातीच्या गायीच्या दुधात फॅटचे प्रमाण जास्त असून ते औषधी गुणांनी परिपूर्ण आहे.

Punganur Cow | agrowon

मूळ आंध्रप्रदेशची

नामशेष होत चाललेल्या पुंगनूर गाय ही प्रामुख्याने आंध्र प्रदेशातील चित्तूर जिल्ह्यामध्ये आढळून येते

Punganur Cow | agrowon

गावावरून पडले नाव

दख्खनच्या पठाराच्या दक्षिणेला असलेल्या आंध्र प्रदेशातील चित्तूर जिल्ह्यातील पुंगनूर या गावाच्या नावावरून या पुंगनूर पशु जातीचे नाव आहे.

Punganur Cow | agrowon

३ ते ५ लिटर दूध

ही गाय एका वेळी तीन ते पाच लिटर दूध देते. त्यामध्ये ५ टक्के फॅट आढळून येते

Punganur Cow | agrowon

क्रॉस ब्रीडिंग

क्रॉस ब्रीडिंगमुळे गायीचे प्रजनन क्षेत्र नामशेष होण्याच्या मार्गावर आहे, फक्त काही प्राणी शिल्लक आहेत. या उरलेल्या प्राण्यांचे संगोपन SV पशुवैद्यकीय विद्यापीठ, पालमनेर, चित्तूर जिल्ह्यातील प्राणी संशोधन केंद्रात केले जात आहे

Punganur Cow | agrowon
animals | agrowon