Pandit Nehru : बालदिनानिमित्त काढलेले फोटो

Team Agrowon

कोल्हापूर: देशभरात आज(सोमवार) भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचा जन्‍मदिवस 'बाल दिन' म्हणून साजरा केला जात आहे.

Pandit Nehru | (छायाचित्र: सुशांत कांबळे, कळे)

सिमेंट काँक्रीटच्या जगात बालकांना असा हुंदडायला मिळणे दुर्मिळच होत आहे.

Pandit Nehru | (छायाचित्र: सुशांत कांबळे, कळे)

ग्रामीण भागात शेतीवाडीत बागडणे हे ओघाने आलंच...

Pandit Nehru | (छायाचित्र: सुशांत कांबळे, कळे)

कळे कोकणवाडी (ता.पन्हाळा) येथे बालदिनाच्या पार्श्वभूमीवर कॅमेराबद्ध केलेला हा मुक्त आंनद

Pandit Nehru | (छायाचित्र: सुशांत कांबळे, कळे)

बालदिनानिमित्त केलेल खास फोटो

Pandit Nehru | (छायाचित्र: सुशांत कांबळे, कळे)
cta image | Agrowon