Wheat Sowing : उशिरा गहू पेरणीचे नियोजन

Team Agrowon

बागायत उशिरा पेरणीची शिफारसही १६ नोव्हेंबर ते १५ डिसेंबर या कालावधीसाठी आहे.मात्र काही शेतकरी १५ डिसेंबरनंतरही गव्हाची पेरणी करतात.

Wheat Sowing | Agrowon

गव्हाच्या बागायती उशिरा पेरणीसाठी, फुले समाधान (एनआयएडब्लू-१९९४),निफाड ३४ एनआयएडब्लू-३४ किंवा एकेएडब्लू-४६२७ या सरबती जातींची लागवड करावी.

Wheat Sowing | Agrowon

बागायती उशिरा पेरणीसाठी प्रति हेक्टरी १२५ ते १५० किलो बियाणे रासायनिक खतांच्या पहिल्या हप्त्यासह दोन चाऱ्याच्या पाभरीने एकेरी पद्धतीने १८ सेंमी अंतरावर पेरावे.

Wheat Sowing | Agrowon

बागायत उशिरा पेरणीची शिफारसही १६ नोव्हेंबर ते १५ डिसेंबर या कालावधीसाठी आहे.मात्र काही शेतकरी १५ डिसेंबरनंतरही गव्हाची पेरणी करतात.

Wheat Sowing | Agrowon

यंदाच्या वर्षी पाऊस उशिरा परतल्याने जमिनीची मशागत करण्यास उशीर झाल्याने लागवड क्षेत्रात निश्चितच वाढ होण्याची शक्यता आहे.

Wheat Sowing | Agrowon

वास्तविक १५ नोव्हेंबरनंतर पेरणी केलेल्या प्रत्येक उशिराच्या पंधरवड्यात गव्हाची पेरणी केल्याने हेक्टरी २.५ क्विंटल किंवा एकरी एक क्विंटल उत्पादन कमी मिळते.

Wheat Sowing | Agrowon
cta image | Agrowon