Pomogranate Production : डाळिंब फळाच्या उत्पादनाला फटका

Team Agrowon

साधारणतः ऑगस्ट महिन्यात डाळिंबाची आवक वाढण्यास सुरुवात होते.

Pomegranate fruit production decreases | Agrowon

परतीच्या पावसामुळे डाळिंबाचा हंगाम महिनाभर लांबणीवर गेला असून डाळिंबाचे दर हे वाढले आहेत.

Pomegranate fruit production decreases | Agrowon

कमी प्रतीचे डाळिंब हे प्रतिकिलो ८० ते ९० रुपये, तर चांगल्या प्रतीचे डाळिंब हे २५० आणि ३०० रुपये प्रतिकिलो दराने विकले जात आहेत.

Pomegranate fruit production decreases | Agrowon

सध्‍याe डाळिंब हे बाजारात कमी प्रमाणात उपलब्‍ध आहेत.

Pomegranate fruit production decreases | Agrowon

तेल्या रोगामुळे डागाळलेले डाळिंब बाजारात विक्रीसाठी दाखल झाले आहेत.

Pomegranate fruit production decreases | Agrowon

डाळिंबाच्या झाडावर पडणारा तेल्या नावाचा रोग डाळिंब फळाचे मोठ्या प्रमाणात नुकसान करतो.

Pomegranate fruit production decreases | Agrowon

सध्या बाजारात राज्यातील सांगोला, सोलापूर, नगर, फलटण, जेजुरी येथून डाळिंब दाखल होत आहेत.

Pomegranate fruit production decreases | Agrowon

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

cta image | Agrowon