Potato Rate : कांद्यानंतर बटाट्याचेही दर पडले

Team Agrowon

कांदा दरामुळे शेतकरी अडचणीत असतानाच आता बटाट्याचे दरही घसरल्याने बटाटा उत्पादक शेतकरीही संकटात सापडला आहे.

Potato Rate | Agrowon

यंदा बटाट्याटे बंपर उत्पादन झाल्याने बाजारभाव निम्म्याने कोसळले आहेत.

Potato Rate | Agrowon

सध्या बटाट्याला मिळत असणाऱ्या दरातून फक्त उत्पादन खर्च वसूल होत आहे.

Potato Rate | Agrowon

येणाऱ्या काळातही बटाटा दरात आणखी घट होण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

Potato Rate | Agrowon

देशात बटाटा उत्पादनात उत्तर प्रदेश पहिल्या तर पश्चिम बंगाल दुसऱ्या क्रमांकावर आहे.

Potato Rate | Agrowon

या दोन्ही राज्यांमध्ये यावर्षी बटाट्याचे मोठ्या प्रमाणात उत्पादन झाल्याने दर पडले आहेत.

Potato Rate | Agrowon

सरकारी अंदाजापनुसार यंदा उत्तर प्रदेशातील बटाटा उत्पादन २४० लाख टनांवर पोचण्याचा अंदाज आहे.

Potato Rate | Agrowon
Crop Damage | Agrowon