Rahul Gandhi : भारत जोडोला प्रतिसाद मिळतो का ?

Team Agrowon

राहुल गांधी यांची भारत जोडो राजस्थानमध्ये पोहचली.

Rahul Gandhi | Agrowon

या यात्रेत राहुल गांधी यांच्याकडून प्रतिसाद मिळत आहे.

Rahul Gandhi | Agrowon

राहुल गांधी कन्याकुमारी ते काश्मीर अशी पायीयात्रा करत आहेत.

Rahul Gandhi | Agrowon

एकूण ३२०० किलोमीटर अंतर राहुल गांधी पायी चालणार आहेत.

Rahul Gandhi | Agrowon

यातील अर्ध्याहून अधिक अंतर राहुल यांनी पार केले आहे.

Agrowon

यातील अर्ध्याहून अधिक अंतर राहुल यांनी पार केले आहे.

Rahul Gandhi | Agrowon

लहान थोरांची भेट घेत राहुल दक्षिणेकडून उत्तरेकडे निघाले आहेत.

Rahul Gandhi | Agrowon

भारत जोडो यात्रेतील काही फोटो. ज्यामध्ये राहुल गांधी चर्चा करताना दिसत आहेत.

Rahul Gandhi | Agrowon
cta image | Agrowon