Bharat Jodo : राहुल गांधी यांचे वाशिममध्ये जोरदार स्वागत

Team Agrowon

राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रा काल 15 नोव्हेंबर रोजी विदर्भातील वाशिम जिल्ह्यात पोहचली.

Bharat Jodo | mc fb Page

राहुल यांनी केशरी टोपी डोक्यावर घेतली होती त्यावेळचा फोटो

Bharat Jodo | mc fb Page

राहुल गांधी यांनी बिरसा मुंडा यांच्या पुतळ्याला पुष्प अपर्ण करून अभिवादन केले.

Bharat Jodo | mc fb Page

यावेळी भारत जोडोला बघण्यासाठी लोकांची मोठी रांग रस्त्याच्या दुतर्फा लागली होती.

Bharat Jodo | mc fb Page

राहुल यांना महाराष्ट्रातील पारंपारिक संगीत वाद्याची ओळख करून देण्यात आली

Bharat Jodo | mc fb Page
cta image | Agrowon