Bharat Jodo : राहुल गांधी यांनी केले नर्मदेचे पूजन

Team Agrowon

राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा मध्यप्रदेशमध्ये पोहचली आहे.

Rahul Gandhi | Agrowon

राहुल गांधी यांच्या भगिनी प्रियंका गांधी भारत जोडोत सामील झाल्या आहेत.

Rahul Gandhi | Agrowon

प्रियंकाही भारत जोडो यात्रे चालत आहेत.

Rahul Gandhi | Agrowon

द्वादश ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या ओम्कारेश्वर मंदिरात राहुल गांधी यांनी दर्शन घेतले.

Rahul Gandhi | Agrowon

त्यानंतर नर्मदा नदीचे पूजन केले. यावेळी त्यांनी डोक्यावर विशिष्ट अशी पगडी बांधली होती.

Rahul Gandhi | Agrowon

यावेळी राहुल गांधी यांच्या डोक्यावर पगडी होती.

Rahul Gandhi | Agrowon

मंदिरातील पूजाऱ्यांनी त्यांना टिळा लावला.

Rahul Gandhi | Agrowon
cta image | Agrowon