Rajesh Tope: राजेश टोपेंनी 'कृषिक'ला दिली भेट

Team Agrowon

बारामती येथे कृषी प्रदर्शनाला भेट दिली. शेती विषयीचे नवनवीन तंत्रज्ञान तसेच शेतकऱ्यांचे नवनवीन प्रयोग पाहून समाधान वाटल्याची प्रतिक्रिया राजेश टोपे यांनी दिली.

Rajesh Tope | Agrowon

राजेश टोपे यांनी प्रदर्शनात विविध तंत्रज्ञानाबद्दल माहिती घेतली.

Rajesh Tope | Agrowon

तंत्रज्ञानाबद्दल त्यांना माहिती देण्यात आली.

Rajesh Tope | Agrowon

प्रदर्शनातील विविध शेती पूरक तंत्रज्ञानाची माहिती यावेळी त्यांनी घेतली.

Rajesh Tope | Agrowon

उस शेतीतील अत्याधुनिक पद्धतीची पाहणी करताना राजेश टोपे.

Rajesh Tope | Agrowon

तंत्रज्ञानाबद्दल माहिती घेताना राजेश टोपे आणि त्यांच्यासोबत उपस्थित असलेली पदाधिकारी.

Rajesh Tope | Agrowon
Maharashtra Kesari | Agrowon