मनोज कापडे
शनिवारी मध्यरात्री ३.३० वाजता यात्रा सुरू केली. शनिवारी पहिला, रविवारी दुसरा धाम झाला.
आता पद्मावती मातेचे दर्शन घेत तिसऱ्या धामकडे सोमवारी पहाटे ५.५० वाजता निघालो आहे.
६-७ तास चालावे लागेल. यात्रा खूप सुंदर सुरू आहे.
सह्याद्री भरभरून प्रेम करतो आहे...!
दुसरा धाम (राजगड) सुखरूप झाला..!
पहाटे ४.३० वाजता पायी मोहीम सुरू करून सायंकाळी ५.५० वाजता पोहोचलो.
चार धाम यात्रा : ९ तासाच्या प्रवासानंतर पाचव्या खिंडीत पोहोचलो..!
दुसरा धाम (राजगड) आता कुठे नजरेच्या टप्प्यात आला आहे. पण, त्याआधी आता तुफान सामना कुसळांशी..!