Team Agrowon
कच्च्या मालाच्या दरात वाढ झाल्याने या वर्षी साखर गाठ्यांच्या भावात वाढ झाली आहे.
होळीचा सण जवळ आल्याने गाठी उद्योगाला नव्या जोमाने सुरुवात झाली आहे. गाठींना मागणीही भरपूर आहे.
गाठींचा किरकोळ विक्रीचा भाव १०० ते १२० रुपये किलो आहे. तर ठोक ६५ ते ७० रुपये किलो आहे. परिसरातील अनेक किरकोळ व्यापारी ठोक माल नेतात.
मजुरीचा प्रश्न गंभीर आहे. वाढीव दर देऊनही मजूर मिळत नाहीत, यामुळे हा उद्योग करण्यासाठी अडचण येते;
साखरेच्या भावात वाढ झाली नसली, तरी इंधन, साखर पावडर, दोरा, दूध या कच्च्या मालाच्या भावात वाढ झाली आहे.
वीस ग्रॅमपासून ५०० ग्रॅमपर्यंत एक गाठी असते.
होळीचा सण जवळ आल्याने गाठी उद्योगाला नव्या जोमाने सुरुवात झाली आहे. गुढीपाडव्यापर्यंत गाठींना मागणी असते,