Red chilli Rate : लाल मिरचीचे दर तेजीत

Anil Jadhao 

देशातील बाजारात सध्या लाल मिरचीची आवक कमी आहे. महाराष्ट्र, तेलंगणा आणि आंध्र प्रेदशात यंदा पीक कमी आहे.

Red Chilli Rate | Agrowon

यंदा मिरची पिकाला पावसाचा मोठा तडाखा बसला. त्यामुळे उत्पादन घटल्याचे शेतकरी सांगत आहेत. 

Red Chilli Rate | Agrowon

बाजारातील आवक कमी असल्याने लाल मिरचीला चांगला दर मिळत आहे.

Red Chilli Rate | Agrowon

महाराष्ट्रासह तेलंगणा आणि आंध्र प्रदेशातील बाजारातही मिरची मर्यादीत प्रमाणात येत आहे.

Red Chilli Rate | Agrowon

सध्या देशातील बाजारांमध्ये लाल मिरचीला सरासरी प्रतिक्विंटल १७ हजार ते १५ हजार रुपयांच्या दरम्यान दर मिळत आहे.

Red Chilli Rate | Agrowon

. पुढील काही दिवसांमध्ये लाल मिरचीची आवक बाजारात वाढू शकते. तोपर्यंत बाजारात मिरचीचे दरही तेजीत राहू शकतात, असा अंदाज मिरची बाजारातील व्यापाऱ्यांनी व्यक्त केला.

Red Chilli Rate | Agrowon