Animal Diseases : जनावरांना लाल मूत्र आजार का होतो?

Team Agrowon

गर्भाच्या वाढीसाठी, दूध उत्पादनासाठी लागणारी स्फुरदची मात्रा व जनावरांना आहारातून उपलब्ध होणारी मात्रा यामध्ये असमतोल झाल्यास लाल मूत्र हा रोग उद्भवतो. 

Red Urine Disease | Agrowon

हा आजार गाभण काळाच्या शेवटच्या दोन ते तीन महिन्यात तसेच व्याल्यानंतर दोन ते तीन महिने कालावधीमध्ये प्रामुख्याने आढळून येतो.

Red Urine Disease | Agrowon

रक्तातील स्फुरदाच्या कमतरतेमुळे रक्तातील लाल पेशीला आवश्यक ऊर्जा मिळत नाही. त्यामुळे लाल पेशी फुटतात. 

Animal Diseases | Agrowon

लाल पेशींची मोठ्या प्रमाणात हानी झाल्यामुळे त्यातील रंगद्रव्यांचा लाल रंग लघवीला येतो. 

Red Urine Disease Of Animal | Agrowon

लाल पेशींची मोठ्या प्रमाणात हानी झाल्यामुळे त्यातील रंगद्रव्यांचा लाल रंग लघवीला येतो. 

Red Urine Disease Of Animal | Agrowon

जनावराची दूध उत्पादकता कमी होते. उपचार पद्धतीवर मोठ्या प्रमाणात खर्च येतो आणि एकूणच पशुपालकाला मोठ्या आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागते. 

Red Urine Disease Of Animal | Agrowon

मातीमधील स्फुरद कमी असल्याने बहुतांश भागात या आजाराचा प्रादुर्भाव आढळून येतो. 

Red Urine Disease Of Animal | Agrowon

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

cta image | Agrowon