Soybean Seed : ‘आगामी खरिपासाठी घरचे सोयाबीन बियाणे राखून ठेवा’

Team Agrowon

शेतकऱ्यांनी त्यांच्याकडे असलेले सोयाबीन बियाणे बाजारात न विकता योग्य पद्धतीने साठवावे.

Soybean Seed | Agrowon

स्वत:ची गरज भागवून शिल्लक असलेले बियाणे इतर शेतकऱ्यांना उपलब्ध करावे.Soybean Seed

Soybean Seed | Agrowon

शेतकऱ्यांनी दरवर्षी बियाणे बदलाची आवश्यकता नाही. एकदा प्रमाणित बियाणे वापरल्यानंतर त्याच्या उत्पादनातून येणारे बियाणे पुढील दोन वर्षांपर्यंत वापरता येते.

Agrowon

शेतकऱ्यांनी स्वतःकडे खरीप हंगामातील राखून ठेवलेल्या घरातीलच सोयाबीन बियाणांचा वापर कृषी विभागाच्या मार्गदर्शनाखाली करावा.

Soybean Seed | Agrowon

ज्या शेतकऱ्यांनी खरीप हंगामामध्ये प्रमाणित सोयाबीन बियाणे व नवीन वाणाची पेरणी केली, त्यांनी बियाणे जतन करून ठेवावे.

Soybean Seed | Agrowon

पोत्याची थप्पी ठेवताना थंड किंवा ओलावा विरहित, मोकळी हवा असलेल्या जागेत ठेवावी. सोयाबीन बियाणे हवेतील आर्द्रता लवकर शोषून घेते.

Soybean Seed | Agrowon
cta image | Agrowon