Farmer Wedding : आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याच्या मुला-मुलींचा शाही विवाह, लग्नाचा थाट पाहाच

Team Agrowon

भाजपचे आमदार अभिमन्यू पवार यांचे चिरंजीव चिरंजीव अ‍ॅड. परिक्षित पवार व डॉ. चैताली मोहिते-पाटील यांचा औसा येथे शाही विवाह केला.

latur wedding | agrowon

यावेळी आपल्या मुलाच्या विवाहाबरोबर आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील २५ जोडप्यांचा भव्यदिव्य विवाह सोहळा घडवून आणला.

latur wedding | agrowon

सामुदायिक विवाह सोहळ्यात अभिमन्यू पवार यांनी २५ मुलींचे कन्यादान केले. आहेर केले, संसार उपयोगी वस्तू दिल्या.

latur wedding | agrowon

आपल्या मुलाला जे कपडे तेच कपडे सामुदायिक विवाह सोहळ्यातील २५ वरांना, यासह सर्व गोष्टी सारख्या ठेवण्यात आल्या होत्या

latur wedding | agrowon

परंपरांना फाटा देत स्वत:च्या आनंदात इतरांना सुद्धा सहभागी करुन घेण्याचा या सोहोळ्याला हजारो लोकांनी नवपरिणितांना त्यांच्या भावी आयुष्यासाठी मन:पूर्वक शुभेच्छा दिल्या.

latur wedding | agrowon

या विवाह सोहळ्यासाठी औसा येथील उटगे मैदानावर मंडप बांधण्यात आला होता. मतदारसंघातील सर्वांना या विवाहाचं निमंत्रण देण्यात आलं आणि जवळपास पन्नास हजार लोकांना पंगत देण्यात आली 

latur wedding | agrowon

आमदार अभिमन्यू पवार यांच्या संकल्पनेतून क्रिएटिव्ह फाउंडेशनने औसा येथील उटगे मैदानावर सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.

latur wedding | agrowon
lithium reserves | agrowon