Rubber Farming : गुजरातची नजर रबर लागवडीवर

Team Agrowon

रबर शेती

रबर हे केरळमधील महत्त्वपूर्ण पीक आहे. देशातील एकूण उत्पादनाच्या ७५ टक्के उत्पादन केरळमध्ये होते.

Rubber Farming | Agrowon

रबर उत्पादन

केरळनंतर देशातील त्रिपूरा आणि तामिळनाडू या राज्यातही मोठ्या प्रमाणात रबराचे उत्पादन घेतले जाते.

Rubber Farming | Agrowon

अनुकूल हवामान

लागवडीसाठी पोषक हवामान आणि जमीन असलेल्या दक्षिण गुजरातमध्येही रबर लागवडीस प्राधान्य दिले जाणार आहे.

Rubber Farming | Agrowon

रबर शेतीची चाचपणी

यासाठी नवसारी कृषी विद्यापीठाने विविध संशोधन केंद्रांवर याबाबतचे प्रात्यक्षिक सुरू केले आहे.

Rubber Farming | Agrowon

रबर मागणी

नैसर्गिक रबरची मागणी दिवसेंदिवस वाढत आहे, यादृष्टीने रबर उत्पादनही वाढविण्याची आवश्‍यकता आहे.

Rubber Farming | Agrowon

रबर लागवडीला प्रोत्साहन

याच संधीचा फायदा घेण्यासाठी गुजरातच्या दक्षिण भागात रबर लागवडीस प्रोत्साहन देण्यात येणार आहे.

Rubber Farming | Agrowon

गुजरात रबर शेती

रबर शेतीसाठी दक्षिण गुजरात आणि केरळचे वातावरण सारखेच असल्यामुळे तेथील पिके येथे सहजपणे उगवण्याची शक्यता नाकारता येत नाही.

Rubber Farming | Agrowon
Animal Care | Agrowon