Sugarcane FRP : सदाभाऊ खोत यांची ऊस दरासाठी पायी दिंडी

Team Agrowon

सातारा जिल्हा ऊस दर संघर्ष समिती यांच्यावतीने सातारा जिल्ह्यातील कारखानदारांनी ऊसाला पहिली उच्चल ३५००/- रुपये देण्याची सुबुद्धी मिळावी.

Sadabhau Khot | Agrowon

यासाठी कोपर्डे हवेली ते स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांच्या समाधीस्थळापर्यंत पायी दिंडी काढण्यात आली.

Sadabhau Khot | Agrowon

येत्या २ दिवसांत कारखानदारांनी जर पहिली उच्चल जाहीर नाही केली.

Sadabhau Khot | Agrowon

तर कारखानदारांच्या घरावर मोर्चा काढण्यात येईल असा इशारा देण्यात आला..

Sadabhau Khot | Agrowon

यावेळी उपस्थित ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या वतीने इशारा देताना सदाभाऊ खोत

Sadabhau Khot | Agrowon
cta image | Agrowon