Safflower Aphids : करडईवरील मावा किडीची लक्षणे कशी ओळखायची?

Team Agrowon

किडीचा प्रादुर्भाव पिकाच्या सुरुवातीच्या व शेवटच्या अवस्थेत अधिक असतो.

Safflower Aphids | Agrowon

मावा ही कीड अर्धगोलाकार, काळी आणि मृदू शरीराची असते. शरीरावर पाठीमागच्या बाजूस दोन शिंगे असतात. पूर्ण वाढलेल्या मावा किडीस दोन पंख असतात.

Safflower Aphids | Agrowon

या किडीमुळे उत्पादनात ५५ ते ८० टक्के घट येऊ शकते.

Safflower Aphids | Agrowon

झाडाच्या शेंड्यावर, बोंडाच्या देठावर, कोवळ्या पानांच्या शिरांवर, पानाच्या मागील बाजूस खोडावर आणि फांदीवर या किडीचा प्रादुर्भाव आढळतो. 

Safflower Aphids | Agrowon

. ही कीड सोंडेद्वारे झाडातील अन्नरस शोषतो. अधिक प्रादुर्भावामध्ये झाडे वाळतात. 

Safflower Aphids | Agrowon

अन्नरस शोषण करताना कीड साखरेसारखा चिकट द्रव स्रवते. त्यावर काळ्या बुरशीची वाढ होते. त्यामुळे झाडाच्या अन्ननिर्मिती प्रक्रियेत बाधा येते. 

Safflower Aphids | Agrowon
cta image | Agrowon