Saffron Farming : महाराष्ट्रात पहिल्यांदाच काश्मिरी केशर ची शेती

Team Agrowon

फुलामध्ये पिवळ्या रंगाचे परागदांडे असतात. त्याचा वापरही प्रोटिन्स, औषध आणि सौदर्यप्रसाधनामध्ये होतो.

Saffron Farming | Agrowon

एका कंदापासून ऑगस्ट ते डिसेंबर या काळात साधारणपणे तीन फुले मिळतात.

Saffron Farming | Agrowon

शैलेश मोडक

Saffron Farming | Agrowon

एका कंदापासून हंगामामध्ये तीन फुले आणि चार कंद मिळतात. मूळचा कंदही सामान्यतः आठ वर्षापर्यंत वापरता येतो.

Saffron Farming | Agrowon

आपण जे केशर (इंग्रजीमध्ये Saffron) म्हणून वापरतो, ते असतात फुलांतील वाळवलेला लाल स्टिग्मा.

Saffron Farming | Agrowon

नियंत्रित तापमानात कंटेनरमध्ये केशरची लागवड

Saffron Farming | Agrowon
cta image | Agrowon