Sanjay Raut : राहुल गांधींच्या भारत जोडोमध्ये संजय राऊतांची हजेरी

Team Agrowon

राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा उत्तरेच्या टोकाकडे हळूहळू पोहचत आहे.

Sanjay Raut | Agrowon

राहुल यांच्या भारत जोडोमध्ये उद्धव बाळसाहेब ठाकरे शिवसेनेचे खा. संजय राऊत यांनी हजेरी लावली.

Rahul Gandhi | Agrowon

राहुल गांधी यांचा या संपूर्ण यात्रेत शेतकरी प्रश्नावर कायम भर राहिला आहे.

Rahul Gandhi | Agrowon

त्यांनी शेतकरी आत्महत्या, कर्जमाफी आणि पीक विमा या विषयावर भाष्य केले आहे.

Rahul Gandhi | Agrowon

महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या पीक विम्याच्या प्रश्नांबाबत त्यांनी वारंवार भाष्य केले आहे.

Rahul Gandhi | Agrowon

शेतकऱ्यांची अवस्था आणि शेतीची धोरणे याबद्दल राहुल गांधी यांनी मत व्यक्त केले.

Rahul Gandhi | Agrowon

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Kusti | Agrowon