Team Agrowon
पुण्यातील मोशी येथे 'किसान' कृषी प्रदर्शन १४ ते १८ डिसेंबर दरम्यान आयोजित करण्यात आले.
या प्रदर्शनात विविध शेतीपूरक तंत्रज्ञान ठेवण्यात आले.
किसान कृषी प्रदर्शनातील अत्याधुनिक मिश्र पीक पेरणी यंत्र प्रात्यक्षिक.
या पेरणी यंत्रातून एकाच वेळी वेगवेगळ्या पिकांची पेरणी करता येते.
त्यामुळे पेरणी वेळीची बचत होते.
पेरणी करण्यासाठी शेतकऱ्यांना पेरणी यंत्र भूमी ॲग्रो कंपनीने तयार केले आहे.