Team Agrowon
राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेने काल महाराष्ट्रातून मध्यप्रदेशकडे आगेकूच केली.
महाराष्ट्रात भारत जोडोला चांगला प्रतिसाद मिळाला.
भारत जोडो यात्रेत लहानथोरांची उपस्थिती होती.
लहानग्या मुलाला खांद्यावर घेऊन राहुल गांधी चालताना
एका छोट्या मुलीसोबत हसत बोलताना राहुल गांधी
राहुल गांधी यांच्या भारत जोडोमधील संवाद साधतांनाचा फोटो
आज्जी राहुल गांधी यांना काय सांगत असतील ?