Spray Pump : आता बसून करता येणार फवारणी !

Team Agrowon

पुण्यातील मोशी येथे 'किसान' कृषी प्रदर्शन १४ ते १८ डिसेंबर दरम्यान आयोजित करण्यात आले.

Spray Pump | Agrowon

या प्रदर्शनात विविध शेतीपूरक तंत्रज्ञान ठेवण्यात आले. .

Spray Pump | Agrowon

किसान कृषी प्रदर्शनातील फवारणी पंपचे प्रात्यक्षिक.   

Spray Pump | Agrowon

या पंपला चार चाक देण्यात आले आहेत.

Spray Pump | Agrowon

फवारणी करणारी व्यक्ती त्यावर बसून फवारणी करू शकते.

Spray Pump | Agrowon

पाठीवर ओझं घेऊन फवारणी करण्याची गरज नाही.

Spray Pump | Agrowon
Mansi Naik | Agrowon