Bharat Jodo : राहुल यांच्या सभेला तूफान गर्दी

टीम अॅग्राेवन

आज भारत जोडो यात्रेच्या दुपारच्या सत्रात श्री राहुलजी गांधी यांनी ज्येष्ठ नागरिक आणि युवकांशी संवाद साधला,

Rahul Gandhi | INC

अनेक सामाजिक, आरोग्याचे प्रश्न या चर्चेद्वारे मांडण्यात आले,

Rahul Gandhi | INC

यावेळी ज्येष्ठ नागरिकांनी त्यांचे प्रश्न मांडले,

Rahul Gandhi | INC

युवकांनी सध्या सुरू असलेल्या वातावरणात त्यांना उद्भवणारे

Rahul Gandhi | INC

अनेक प्रश्न त्यांच्यासमोर मांडले यावर राहुलजींनी त्यांच्याशी मुक्तपणे संवाद साधला

Rahul Gandhi | INC

राहुल गांधी यांच्या कालच्या सभेला चांगला प्रतिसाद मिळाला.

Rahul Gandhi | INC

राहुल यांनी शेतकऱ्यांचे प्रश्न यावेळी मांडले.

Rahul Gandhi | INC
cta image | Agrowon