Agriculture Tractor : कृषी यांत्रिककीकरण योजनेतून शेतकऱ्यांना ट्रॅक्टरसाठी अनुदान

Team Agrowon

दिवसेंदिवस शेतीच्या कामांसाठी कृषी यंत्र आणि अवजारांचा वापर वाढत आहे.

Agriculture Tractor | Agrowon

कृषी विभागाकडून कृषी यांत्रिकीकरण उपअभियान योजना रावबिली जात आहे. केंद्र आणि राज्य सरकार या दोघांच्या माध्यमातून ही योजना राबवली जाते.

Agriculture Tractor | Agrowon

या योजनेचा सर्वाधिक लाभ घेण्यात सोलापूर जिल्हा राज्यात दुसऱ्या क्रमांकावर आहे.

Agriculture Tractor | Agrowon

सोलापूर जिल्ह्यातील सुमारे एक हजार ५६३ ट्रॅक्टर शेतकऱ्यांना देण्यात आले आहेत.

Agriculture Tractor | Agrowon

कोरोना काळात ही योजना काहीशी ठप्प झाली होती. परंतु गेल्या वर्षापासून महाडीबीटी मार्फत ही योजना पुन्हा सुरू करण्यात आली.

Agriculture Tractor | Agrowon

मजुरांच्या टंचाईमुळे शेतकऱ्यांचाही कल या योजनेतील अवजारांकडे राहिला आहे.

Agriculture Tractor | Agrowon

ट्रॅक्टरसह ट्रॅक्टरचलित नांगर, रोटाव्हेटर, पॉवर टिलर, फवारणी पंप, रिपर, रिपर कम बाइन्डर, थ्रेशर, पॉवर वीडर यांसारख्या विविध अवजारांचा या योजनेत समावेश आहे.

Agriculture Tractor | Agrowon
Kabuli Chana | Agrowon